ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. : गेंद्या पावरा. अध्यक्ष युवक कांग्रेस, शिरपूर तालुका.
खरे तर व्यापारी नितीने ‘जेथे लाभ तेथे मी’ या प्रमाणे राजकारण करून गडगंज, गर्भश्रीमंत आणि ईडीच्या भीतीने भाजपवासी झालेला विनाश पुरूष तथा विप. सदस्य अमरिश पटेल यांनी आदिवासी भागातील ठक्कर बाप्पा योजनेची विकास कामांना स्थगीती लावून आदिवासी भागातील कामे पूर्णत: बंद पाडली. ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. हा पटेल आदिवासी समाजाचा कैवारी म्हणवून…