रेशन दुकानदारांना ‘सिमकार्ड’चे वाटप : Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin

रेशन दुकानदारांना 'सिमकार्ड'चे वाटप : Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin

Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin : धान्य वितरण होणार ‘फोर जी’च्या वेगाने रेशन दुकानदारांना ‘सिमकार्ड’चे वाटप : नव्या आधुनिक ई पॉस मशीनचे वाटप.

रेशन दुकानदारांना 'सिमकार्ड'चे वाटप : Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin

पुणे: अन्नधान्य पुरवठा विभागाने रेशन धान्य दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर ४ जी सिमकार्ड देण्यात आले आहेत.

Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin : ४ जी सिमकार्ड ने धान्य वितरण वेगाने होणार ४ जी च्या सहाय्याने दुकानदारांना या सिमकार्डचे वाटप करण्यात आले असून, धान्य वितरणाचे सर्व्हर सुरळीत सुरू राहिल्यास धान्य वितरण वेगाने होणार आहे. त्यामुळे दुकानदारांसह ग्राहकांचा वेळ वाचणार आहे.

नवीन ई पॉस मशीनचे वाटप : Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin

रेशन धान्य वितरणात ई पॉस मशीनसह २ जी सिमकार्डचा मोठा अडसर असल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे वितरणात वेग आणण्यासाठी राज्य सरकारने नवीन ई पॉस मशीनचे वाटप करण्याचे ठरवले. त्यासोबत या मशीनमध्ये ४ जी सिमकार्ड दिल्यानंतरच नेटवर्कची उपलब्धता चांगली मिळून धान्य वितरण वेगाने करणे शक्य होणार होते. त्यानुसार राज्य सरकारने राज्यातील ५२ हजार ५०० रेशन धान्य दुकानदारांना नवीन ई पॉस मशीन देण्यात येतील, अशी घोषणा मार्चमध्ये केली.

ई पॉस नवीन मशीनचा फायदा

मात्र, त्यानंतर दुकानदारांना प्रत्यक्षात मेमध्ये ही मशीन मिळाली.
त्यातही ४ जी सिमकार्ड देण्याची घोषणा अधांतरीच होती. त्यामुळे ई पॉस मशीन नवीन मिळाले तरी २ जी सिमकार्डच्या नेटवर्क आधारेच धान्य वितरण करण्याची वेळ दुकानदारांवर आली. त्यामुळे या नवीन मशीनचा फायदा होत नसल्याची दुकानदारांची तक्रार होती.

नवीन ई पॉस मशीन आणि  ४ जी सिमकार्ड उपलब्द

नवीन ई पॉस मशीन मिळाली तरी वितरण २ जी सिमकार्डवरच सुरू होते. ४ जी सिमकार्ड देण्यासाठी दुकानदार आग्रही होते. शहरात मंगळवारपासून ४ जी सिम देण्यास सुरुवात झाली. आता वेगाने धान्य वितरण होईल. त्यात सऱ्यांचा वेळ वाचेल. – गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन धान्य दुकानदार संघटना, पुणे

सर्व्हरविना धान्य वितरण आता ऑफलाइन : Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin

: अन्न व नागरी पुरवठा पावसाने मंदावला होता टू जी पॉस मशीनचा वेग याबाबत ‘लोकमत’ने देखील या बाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सव्र्व्हर संथ झाल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत असल्याने वितरणावर मोठा परिणाम झाला आहे.

तसेच २ जी सिमकार्डमुळेही वितरण संथगतीने होत होते. सर्व्हर संथ झाले, धान्य वितरण होईन अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झाले अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने ४ जी सिमकार्ड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ६७२ कार्यालयात ४ जी सिम दिल्याचे प्रभारी अन्नधान्य पुरवठा अधिकारी प्रशांत खताळ यांनी सांगितले.
दोन आठवड्यांपूर्वी मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे अन्नधान्य वितरण करणाऱ्या सर्व्हरमध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी धान्य वितरणाचे नेटवर्क संथगतीने सुरू असल्याने दुकानदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. धान्य मिळत नसल्याने ग्राहक व रेशन दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उ‌द्भवत आहेत.
या संदर्भात रेशन दुकानदार संघटनेने अन्नधान्य वितरण विभागाच्या अतिरिक्त सचिवांशी दि. २५ जुलै रोजी चर्चा करून यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र, सर्व्हरमधील अडचणी अद्यापही दूर न झाल्याने राज्यातील धान्य वितरण ७० टक्क्यांपर्यंतच होऊ शकले आहे.
विभागाच्या सव्र्व्हरमध्ये आलेल्या अडथळ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धान्याचे वितरण अपूर्णच राहिले आहे.
पुणे शहरातही केवळ ७२ टक्केच वितरण होऊ शकल्याने ज्या ग्राहकांना धान्य मिळाले नाही, अशांना पुढील महिन्यात धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सर्व्हरबाबत दोन तोडगा न निघाल्यास 15 ऑगस्ट रोजी ई पास मशीनची अंत्ययात्रा काढून त्या पुरवठा विभागाकडे जमा करण्यात येतील, असा इशारा दुकानदारांनी दिला आहे.

जुलैचे धान्य ऑगस्टमध्ये ?

शहरातही धान्य वितरण अद्याप ७४ टक्केच असल्याने अनेक ग्राहक धान्यापासून वंचित राहिले आहेत. ज्या ग्राहकांना जुलैचे धान्य मिळाले नाही अशांना ते ऑगस्टमध्ये मिळावे अशा स्वरूपाचा प्रस्ताव अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता.

त्यानुसार राज्य सरकारने सकारात्मक विचार करत ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी दिली आहे.
जुलैत धान्य मिळालेल्यांना ऑगस्टमध्ये दिले जाणार असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान, धान्य वितरण सुरळीत होत नसल्याने रेशन दुकानदार संघटनेने आता आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या संदर्भात शहराच्या धान्य दुकानदार संघटनेने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.

सर्व्हरमधील अडचणी तातडीने दूर करून तो सुरळीत व्हावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ही अडचण पूर्ण झाल्यास ५ ऑगस्ट रोजी ही ई- पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून सर्व मशीन अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडे जमा करू असा इशारा रेशन दुकानदार संघटनेने दिला.

म्हणून धान्य वितरणास विलंब गेल्या दोन महिन्यांपासून सव्र्व्हर डाऊन असल्याने ई- पॉस मशीनवर धान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.
त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना तसेच मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे.
दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असूनही धान्य वितरण करू शकत नसल्याने दुकानदारांलाही समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात तालुकास्तरापासून जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर अनेकवेळा तक्रारी देऊनही सकारात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत. लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी धान्य वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याचीदेखील मागणी करण्यात आली आहे. असे रेशन दुकानदार संघटना, पुणे शहराचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

निष्कर्ष

रेशन दुकानदारांना ‘सिमकार्ड’चे वाटप करून देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना मोफत योजनाचा लाभ त्यांना मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा. Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin

Important Links : 

Related Notification Information Pdf Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin : Click Here
Rashan Dukandar New Sim Card and E Pass Mashin Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !