
काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Adv Gowal Padavi It was beneficial to Congress
काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवींचा जल्लोष Victory Of Advocate Gowal Padavi It was beneficial to Congress शिरपुरात महाविकास आघाडीतर्फे जल्लोष कार्यकर्त्यांनी धरले ठेके: एकमेकांना पेढे भरवून व्यक्त केला आनंद नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल शिरपूर शहरात गुलाल उधळत ढोल-ताशाच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. दि. ४…